*हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. श्री शिवाजी महाराज यांच्या 12 गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा
बल्लारपुर/
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 12 गडकिल्ल्यांना मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पने अंतर्गत युनिस्कोचा जागतिक वारसा स्थळांचा यादीत
समावेश झाला असून याबद्दल आज दि.12 जुलै ला भारतीय जनता पार्टी बल्लारपूर च्या वतीने जल्लोष कार्यक्रम जनसंपर्क कार्यालय, व्यंकटेश एम्पायर जवळ,बल्लारपूर येथे साजरा करण्यात आला. हा क्षण आपल्यासाठी अभिमानाचा आणि गर्वाचा असून लोकनेते विकासपुरुष श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या महत्वपूर्ण विषया करिता विषय प्रयत्न केले जेणे हा गौरांवाणीत सुख प्रदान केल्याबद्दल त्यांचे आभार प्रकट करून जल्लोष करण्यात आला.या प्रसंगी भाजपा नेते काशीनाश सिंह,गुलशन शर्मा,देवा वाटकर,राजु दासरवार,मोहित डंगोरे, राजकुमार श्रीवास्तव, अरविंद वर्मा, राहुल कोत्तावार,गणेश वनकर, विशांक ठाकुर,अमित पिंगले,कुलदीप सुंचुवार,आदित्य कुमरे, दिपक मडावी, साहिल दासरवार, बॉबी कोडापे, संकेत वनकर व अन्य कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या