आ.जोरगेवार यांनी महाकाली माता मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली

आमदार जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसरात सुरू असलेल्या  विकास कामांची पाहणी केली 
चंद्रपूर 
चंद्रपूर येथील माता महाकाली मंदिर परिसरात भाविकांच्या सोयी सुविधा वाढविण्यासाठी आ,किशोर जोरगेवार यांनी एक कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला होता या निधीतून येथील विविध विकास कामे सुरू असून त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेची माहिती घेतली यावेळी आ,जोरगेवार यांनी नवरात्र पूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे सध्या मंदिर परिसरात सुरक्षा भिंतीचे बांधकाम, गट्टू लावणे, परिसरातील स्वच्छता व सौंदर्यकरणाची कामे सुरू आहेत या कामाच्या आढावा घेण्यात आला महाकाली माता ही चंद्रपूरची आराधी दैवत असून येथे दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्र चा काना कोपऱ्यातून मातेचा दर्शनासाठी येतात भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने त्यांना उत्तम सुविधा व सुरक्षितेचे वातावरण आणि स्वच्छ परिसर मिळावा यासाठी आमदार जोरगेवार प्रयत्नशिल आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या