अखेर चंद्रपूर जिल्ह्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या बोगस शालार्थ आयडी ची माहिती प्राप्त

अखेर चंद्रपूर जिल्ह्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या बोगस शालार्थ आयडीची माहिती प्राप्त

चंद्रपूर जिल्ह्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या बोगस शालार्थ आयडी ची माहिती राजू वानखेडे यांना प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागीय मंडळ सिव्हिल लाईन नागपूर येथे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत केलेल्या अपिलावर दिनांक:04/07/ 2025 रोजी सुनावणी झाली होती. त्याच दिवशी लेखी बयान देण्यात आले होते. 
त्या अनुषंगाने पत्र क्रमांक नाविमं/आस्था/ 24 83  नागपूर, दिनांक:09/08/ 2025 नुसार, संबंधित माहितीचे निरीक्षण दिनांक: 30/07/2025 रोजी करण्यात आले होते.
करिता सदर प्रकरणी अभिलेखाचे निरीक्षण करून छायाप्रत पाहिजे असलेल्या माहितीबाबत संबंधित  अभिलेखावर केलेल्या खुणाप्रमाणे छायाप्रती  जन माहिती अधिकारी नागपूर विभागीय मंडळ नागपूर यांनी पुरवलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या