चंद्रपूर जिल्ह्यात सापडले बोगस आयडीधारक शिक्षक
महाराष्ट्र राज्यातील बोगस आयडी प्रकरण
चंद्रपुर/
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात बोगस आयडी धारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सापडले असताना, चंद्रपूर जिल्ह्यात
१) कु. आर. एस. वैरागडे नियुक्ती दिनांक: २६/०६/२०२१,
२) कु. एस. एस. खनके नियुक्ती दिनांक:
१८/०६/२०१८,
३) एम. ए. डोगरवार
नियुक्ती दिनांक
२५/०९/२०१७,
४) पि. एम. बुरांडे नियुक्ती दिनांक
२५/०९/१९१७
यांना बोगस शालार्थ आयडी २०२४ मध्ये देण्यात आल्या असून, एरियस संस्था चालकांनी लाटला असल्याचे चर्चेअंती समजते.
0 टिप्पण्या